|| "मैत्री" ||
ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो ...!!
जोक्स अफाट
जोक्स अफाट ह्या ब्लॉग वर तुम्हा सगळ्याना विविद प्रकारचे जोक्स , कविता ,स्टेटस ,मेसेज ,हिदी ( कविता ,शायरी , जोक्स ) वाचायला मिळतील ,तसेच ह्या ब्लॉग वर तुम्हाला वाचायला मिळतील ते ते सगळे इंटरनेट इतर माध्यमातून असतील .व तुम्ही सुद्धा तुमचे तयार केलेले जोक्स व इतर काही तुम्ही अपलोड करू शकता .प्रतेक पोस्ट मधे कमेंट्स मधे तूमचे प्रतिक्रिया दया धन्यवाद
Search This Blog
Thursday, 15 March 2018
Friday, 9 March 2018
निळूफ़ुले
ती नेहमी म्हनते
😗भोळ आहे गं माझ *पिल्लु*😘😁😁
.
.
.
.
.
.पण तीला माहीत नाही की तीच पील्लु
*गावतला नीळु फुले आहे* 😀😁😆😅😂🤣🤣🤣
😗भोळ आहे गं माझ *पिल्लु*😘😁😁
.
.
.
.
.
.पण तीला माहीत नाही की तीच पील्लु
*गावतला नीळु फुले आहे* 😀😁😆😅😂🤣🤣🤣
गाढव मरून पडले आहे
एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? "
पुणेकर - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला."
😜😁😂
पुणेकराने म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? "
पुणेकर - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला."
😜😁😂
11300 cr चा फ्रॉड होईपर्यंत बँकेला काहीच कळालं नाही ...🤔🤔
पण माझा मिनिमम ब्यालेन्स कमी झालं की बँक रोज msg पाठवतो 🤣🤣🤣🤣
Thursday, 8 March 2018
Exam joke
12 वी exam स्पेशल 😎😎
वडील : बाळ कसा गेला आजचा पेपर ??
मुलगी : बाबा तुम्ही , मुलगा बघायला चालू करा
😂😂😂😂🤣🤣
तू दूर असुनही
प्रेम
~~~~~~~~~~~~~~
तु दुर आसुनही
आठवन तुझी येते मला...
तुझ प्रेम नसतानाही
तुझ्याविना करमेना मला....
काय पाहील तुझ्यात मी
ओड कसली वेड्या मनाला....
तु माझी नाही तरीही
हे बोल कसले सुचती मला....
बोलतेस तु गोड फार
कळत नाहीत शब्द मला....
शब्दांची ही जोड कसली
यालाच म्हणतात का....
प्रेम नसताना
करासची असती मैत्री....
मित्र झालो तुझा मी
प्रेमातली ही हार कसली....
हे खरे असेल
म्हणायचो मी जणांना....
बाटुकलीच्या खेळामधली
एक राजा आणिक राणी....
अर्धावरती डाव मोडला
राहीली एक कहाणी....
- राम नखाते
~~~~~~~~~~~~~~
तु दुर आसुनही
आठवन तुझी येते मला...
तुझ प्रेम नसतानाही
तुझ्याविना करमेना मला....
काय पाहील तुझ्यात मी
ओड कसली वेड्या मनाला....
तु माझी नाही तरीही
हे बोल कसले सुचती मला....
बोलतेस तु गोड फार
कळत नाहीत शब्द मला....
शब्दांची ही जोड कसली
यालाच म्हणतात का....
प्रेम नसताना
करासची असती मैत्री....
मित्र झालो तुझा मी
प्रेमातली ही हार कसली....
हे खरे असेल
म्हणायचो मी जणांना....
बाटुकलीच्या खेळामधली
एक राजा आणिक राणी....
अर्धावरती डाव मोडला
राहीली एक कहाणी....
- राम नखाते
Wednesday, 7 March 2018
प्रिये तुझी आठवण
प्रियकर- प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर- मग काय
एखाद्या कुत्रिला दगड मारतो
Subscribe to:
Posts (Atom)