Search This Blog

Thursday, 15 March 2018

मैत्री

|| "मैत्री" ||

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो ...!!

No comments:

Post a Comment