Search This Blog

Thursday, 15 March 2018

मैत्री

|| "मैत्री" ||

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो ...!!

Friday, 9 March 2018

निळूफ़ुले

ती  नेहमी म्हनते
😗भोळ आहे गं माझ *पिल्लु*😘😁😁
.
.
.
.
.
.पण तीला माहीत नाही की तीच पील्लु
 *गावतला नीळु फुले आहे* 😀😁😆😅😂🤣🤣🤣

गाढव मरून पडले आहे

एक गाढव मरून पडले होते.

पुणेकराने म्युनिसीपाल्टीला  फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."

उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? "

पुणेकर  - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते,  म्हणून फोन केला."
😜😁😂


11300 cr चा फ्रॉड होईपर्यंत बँकेला काहीच कळालं नाही ...🤔🤔

पण माझा मिनिमम ब्यालेन्स कमी झालं की बँक रोज  msg पाठवतो 🤣🤣🤣🤣

Thursday, 8 March 2018

Exam joke


12 वी exam स्पेशल 😎😎
वडील : बाळ कसा गेला आजचा पेपर ??

मुलगी : बाबा तुम्ही , मुलगा बघायला चालू करा
😂😂😂😂🤣🤣

तू दूर असुनही

प्रेम
~~~~~~~~~~~~~~
तु दुर आसुनही
आठवन तुझी येते मला...
तुझ प्रेम नसतानाही
तुझ्याविना करमेना मला....
काय पाहील तुझ्यात मी
ओड कसली वेड्या मनाला....
तु माझी नाही तरीही
हे बोल कसले सुचती मला....
बोलतेस तु गोड फार
कळत नाहीत शब्द मला....
शब्दांची ही जोड कसली
यालाच म्हणतात का....
प्रेम नसताना
करासची असती मैत्री....
मित्र झालो तुझा मी
प्रेमातली ही हार कसली....
हे खरे असेल
म्हणायचो मी जणांना....
बाटुकलीच्या खेळामधली
एक राजा आणिक राणी....
अर्धावरती डाव मोडला
राहीली एक कहाणी....
                       - राम नखाते
         

Wednesday, 7 March 2018

प्रिये तुझी आठवण

प्रियकर- प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.


प्रियकर- मग काय
एखाद्या कुत्रिला दगड मारतो

भंडारा डिनर

मुलगा — कुठे आहेस ??
मुलगी — mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.
तु कुठं आहे ?
मुलगा — तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत,
मी भात वाढत आहे…
भात लागला तर सांग.
Mulaga: Kuthe Aahes??
Mulagi: Mom Dad Sobat Diner Kart Aahet Hotel Madhe Ghari Pohochlyavar Bolate.
Tu Kuthe Aahes???
Mulaga: Tu Jya Bhandaryat Jevat Aahes Na, Tith Tuzya Magachya Pangtit ,
Mi Bhat Vadhat Aahe………..
Bhat Lagla Tar Sang..